📵 तुम्ही ऑफलाइन आहात. सर्व वैशिष्ट्ये कॅश केलेल्या डेटावरून उपलब्ध आहेत.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
Marathi Wedding Card Maker बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे
होय! आमची सेवा 100% मोफत आहे. कोणतेही छुपे शुल्क नाही, नोंदणी नाही, subscripton नाही.
editor मध्ये कार्ड तयार करा. Export tab मध्ये जा आणि PNG, HD PNG, JPG किंवा PDF निवडा. Download आपोआप सुरू होईल.
होय! editor 100% mobile responsive आहे. Android आणि iPhone दोन्हींवर perfectly काम करतो.
होय! PWA म्हणून install केल्यानंतर internet नसतानाही templates पाहता येतात आणि editing करता येते.
सध्या 27+ templates 9 categories मध्ये उपलब्ध आहेत — लग्न, साखरपुडा, हळदी, मेहंदी, सगाई, reception, गृहप्रवेश, बारसे, सत्यनारायण पूजा.
Editor च्या Photo tab मध्ये जा. Drag-drop करा किंवा click करून file निवडा. Auto compress आणि optimize होते.
होय! सर्व templates मराठी unicode font support करतात. Tiro Devanagari Marathi आणि Noto Sans Devanagari fonts वापरले आहेत.
Editor च्या Export tab मध्ये "QR Code बनवा" button दाबा. QR code generate होईल जे download करता येईल.
Export tab मध्ये "WhatsApp वर शेअर करा" button आहे. त्यावर click करा, WhatsApp directly उघडेल.
Export tab मध्ये "PNG (HD)" किंवा "PNG (Ultra HD)" निवडा. HD = 2x resolution, Ultra HD = 3x print quality.
Text tab मध्ये नाव, तारीख, स्थळ भरा आणि "Auto Marathi Text Generate करा" दाबा. AI-like logic आपोआप योग्य मराठी वाक्ये तयार करेल.
होय! Text tab मध्ये English type करा आणि → button दाबा. Local algorithm English अक्षरे Devanagari मध्ये convert करेल.
💬
आणखी प्रश्न आहेत?
आमच्याशी संपर्क करा. आम्ही लवकरच उत्तर देऊ.
📧 संपर्क करा